कुंडलवाडी ( मोहम्मदअफजल )
दि.8 सप्टेंबर रोजी कुंडलवाडी येथील 5 व परिसरातील अरळी येथील 2 रूग्णांची थाॅट स्वाॅब तपसणी अहवाल पाॅझिटिव्ह निघाले यावूरून अरळी येथील पाॅझिटिव्ह संख्या 4 तर
तर दि.9 सप्टेंबर रोजी शहरातील 25 रूग्णांची अॅटिजेन्ट रॅपिड चाचणी केली असता कुंडलवाडी शहरातील 6 रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह निघाले यावरून शहरातील कोरोना पाॅझिटिव्ह संख्या 50 वर गेली तर काही उपचार घेवून सुखरूप घरी परतले काहिंवर
बिलोली कोविड सेंटर येथे उपचार चालू
असल्यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड यांनी दिली.घेण्यात आलेल्या अॅटिजन रॅपिड टेस्ट पथकात पथक प्रमुक कटके एच.आर लाॅब टेक्निशीयन शेख वाय.वाय,शेख ए.ए,गौंड सी.जे,पवार के.एम,चालक मुजीब भाई,कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुपरवायझर जाधव आदींचा समावेश होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा