कुंडलवाडी (मो.अफजल)
शहर व परिसरातील ग्राहाकांना अखंडीत विद्युत पुरवठा देण्यांचा आमचा मानस आहे.त्यासाठी आमचे कुंडलवाडी येथील कनिष्ठ अभियंता सुजय निकम व कर्मचारी प्रयत्नशिल आहे.ग्राहाकाचे समामाधान आमचा समाधान ग्राहाक असमाधानी तर आम्ही सुद्दा असमाधीनी बेचैन राहतात.जेव्हा पर्यंत उपस्थित प्राब्लम सुटत नाही.तो पर्यंत मी सुद्दा बेचैन राहातो.त्यामुच ग्राहाकांचे समाधान आमचे अद्य कर्तव्य आम्ही मानुन कर्तव्य बजाजतात असे मत येथील विज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता कार्यालय धर्माबाद रोड लगत असलेल्या 33 के.व्ही सबस्टेशन येथे स्थलांतर व नूतन इमारतीचे उदघाटन प्रसंगी अध्यक्षीय समारोपात उपविभागीय अभियंता सुमितकुमार पांडे प्रतीपादन केले.
या घेण्यात आलेल्या छोट्याखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अभियंता सुमितकुमार पांडे होते.तर प्रमुख पाहूणे धर्माबाद येथील सहायक अभियंता पि.व्ही.काळे एस व्ही मोहरकर,शेख जुबेर,पत्रकार गणेश कत्रुवार , कल्याण गायकवाड़ आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना पांडे म्हणाले यापुर्वी शहरातील कार्यालय सोसायटीच्या गाळ्यात चालत असे पण आमच्या हकाची प्रस्थ ईमारत असल्याने आज दशेराचा शुभ मुहूर्त प्रसंगी कार्यालयाचे स्थलांतर व नूतन इमारतीचे उदघाटन माझ्या हस्ते संपन्न झाले.याठिकाणी आमच्या कर्मचा-यांना आवश्यक सर्व भौतिक सुविधा उपलब्ध आहे.शहर व परिसरातील ग्राहकांचा सेवेसाठी आमचे कर्मचारी तत्पर आहे.तसेच कोरोना मुळे विज बिल वसूली वर परीणाम झाले.काही नागरीक शासनातर्फे विजबील माफ करण्यात येणार या आशे पोटी विजबिल भरणा गेल्या आठ महिन्या पासून केले नाही.असे दिसायला मिळते.तरी ग्रहकाणी विजबिल वेळेवर भरून कंपनीला सहकार्य करावे.असे अहवान केले.
सर्व प्रथम कनिष्ठ अभियंता सुजय निकम यांच्या हस्ते रितसर पुजा पारपाडले.
त्यानंतर कार्यालयाचे उदघाटन उपविभागीय अभियंता सुमितकुमार पांडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पारपाडले.
अभियंता सुमितकुमार पांडे यांचे सत्कार कनिष्ठ अभियंता सुजय निकम यांनी केले तर अभियंता सुमितकुमार पांडे यांच्या हस्ते यांच्या हस्ते उपस्थित पत्रकार,सेवानिवृत्त कर्मचारी सी.एम.सल्लावार,राजू शिंदे साह्यक अभियंता स्थापत्य विभाग नांदेड,तंत्रज्ञ विठ्ठल गुंडले,
आदींचे सत्कार करण्यात आले.
यावेळी पत्रकार गणेश कत्रुरवार,राजू लाभशेटवार आदींनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमास पत्रकार मोहम्मद अफजल,संतोष चव्हाण,अशोक हाके,प्रधान वरिष्ठ तंत्रज्ञ
एल.के.श्रीरामे,ए.के.उषलवार,बी.एम.तळणे,एस.बी.लोलेवार,तंत्रज्ञ डी.एन.देवनपल्ले,आर एल.तेलकेश्वर, वरिष्ठ यंत्रचालक पी.पी.रापतवार,भाह्य सोस्त्र तंत्रज्ञ
जी.बी.गवळी,एम.बी.मोतकेवार,वाय.एस.शेरीयाल,सचीन वाघमारे,एस.आर.संगेवार,
संदीप सुरकुटलावार,रवी कोरेवार आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा