नांदेड- का रं देवा ह्या मराठी
चित्रपटातील चार गाणी असुन
मुंबई येथे नुकतेच ध्वनीमुद्रण झाले आहे
निर्माता प्रशांत शिंगटे
दिग्दर्शक रणजीत जाधव ,संगीत संदीप भुरे ,गायक - महागायक आनंद शिंदे, आदर्श शिंदे ,डॉ नेहा राजपाल, मधुर शिंदे ,सुप्रिया सोरटे प्रोग्रामर प्रशांतसिंग रेकॉर्डिस्ट प्रकाश माने हे आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा