देगलूर-मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई आयोजित राज्यस्तरीय गुणीजन परिषदेच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशा अनेक क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते यामध्ये देगलूरचे समाजसेवक धनाजी भाऊ जोशी यांना राज्यस्तरीय आदर्श कार्य गौरव समाजरत्न या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दरवर्षी राज्यातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येते धनाजी जोशी यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून तसेच सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न केले असून कोरोणाच्या महामारी संकटात केलेली मदत असे अनेक उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई तर्फे धनाजी जोशी यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार देण्यात आला असुन त्याबद्दल त्यांचे अनेक क्षेत्रातून कौतुक होत आहे....
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बातम्या
सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे
नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...

-
सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर यांना संघटनेचे निवेदन सादर नांदेड :- लातूर विभागीय सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) लातूर पदी डॉ.हणमंत ड...
-
नांदेड :- महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे दि. 29 जून 2025 (रविवार) रोजी शुभारंभ मंगल कार्यालय, लेबर कॉलनी नांदेड येथे 200...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा