बिलोली:
मराठवाडा पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडी चे सतीश चव्हाण हे विजयाची हट्रिक केल्याबद्दल बिलोली येथील जुन्या बसस्थानक चौरस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे फटाके फोडून जल्लोष करण्यात आले यावेळी बिलोली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर,शहर अध्यक्ष अर्जुनराव अंकुशकर, नगर सेवक अनुप अंकुशकर,नगर सेवक प्रकाशपोवाडे, नगर सेवक जावेद कुरेशी,शेख फारुख अहेमद,युवक काँग्रेस अध्यक्ष आनंद गुडमलवार,संतोष पाटिल, सादीख पटेल,किरण लगुळकर,संदेश जाधव,शेख अहेमद,शिरगिरे,रमेश गुडमलवार सह महाविकास आघाडी चे कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा