भोकर - भंडारा येथील घटने नंतर जिल्ह्यातील रुग्णालयाचे फायर सेफ्टी ऑडिट व प्रशिक्षण देण्या बाबत डॉ विपीन इटनकर जिल्हाधिकारी नांदेड यांनी सुचित केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांनी रुग्णालयाचे फायर सेफ्टी ऑडिट व प्रशिक्षण देण्या बाबत आदेशीत केल्यानंतर आज दि.१७ जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे नांदेड येथील शेख रईस पाशा अग्निशमन अधिकारी व श्री जोंधळे यांनी ग्रामीण रुग्णालय भोकर येथील डॉक्टर, अधिकारी, स्टॉप नर्स व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रात्यक्षिक श्रीमती राजेश्री ब्रहामणे अधिपरीचारीका व श्री संतोष मामीडवार शिपाई यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले.
यावेळी डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक, डॉ संतोष अंगरवार,डॉ व्यंकटेश टाकळकर, डॉ मुद्शीर, डॉ थोरवट, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य पर्यवेक्षक, श्रीमती मंदा चव्हाण परिसेविका, श्रीमती वैशाली कुलकर्णी
श्रीमती राजेश्री ब्रहामणे, श्रीमती सुनिता शहाणे, श्रीमती मंगल भोसले,श्रीमती निर्मला कोकणी, श्रीमती बोडेवाड, श्रीमती राऊत, श्रीमती बकेवाड,श्रीमती ज्योती शेंडगे, श्रीमती पंदीलवाड अधिपरीचारीका, मनोज पांचाळ, अत्रिनंदन पांचाळ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, विठ्ठल शेळके, संदिप ठाकूर औषध निर्माण अधिकारी, पांडुरंग तम्मलवाड, नामदेव कंधारे आरोग्य कर्मचारी, झाहेद अलि,गणेश गोदाम, सुरेश डुमलवाड, श्रीमती भालेराव, संतोष रायझादे,नासेर आदी कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा