महाराष्ट्र शासन महसूल सप्ताह दिन एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट त्या अनुषंगाने बिलोली उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे मॅडम व तसेच तहसीलदार गजानन शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 3 ऑगस्ट रोजी मौजे दौलापूर कोटग्याळ शिव रस्त्यावर कुंडलवाडी मंडळ अधिकारी ज्योती जिगळे मॅडम तसेच ग्राम महसूल अधिकारी बी जे कांबळे व ग्राम महसूल अधिकारी पवन ठकरोड उपसरपंच प्रतिनिधी नामदेव पाटील संचालक गणपतराव पाटील व महसूल सेवक संजय गंडरोड कृष्णा तुंगेनवार प्रमुख उपस्थिती मध्ये वृक्षारोपण करण्यात आले या वेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक माधवराव पाटील विठ्ठलराव पाटील पत्रकार प्रल्हाद पाटील माजी उपसरपंच युसुफ शेख रोजगार सेवक गंगाधर डोंगरे आनंदराव पाटील साहेबराव पाटील समदानी शेख आसिफ शेख आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा