बिलोली (सुनिल कदम) बिलोलीत सोमवारी तहसिलवर भारिप बहुजन महासंघ व ईतर संघटनेच्या वतीने 17 जून रोजी घंटानाद आंदोलन करणार असल्याचे निवेदन तहसिल कार्यालय व पोलीस ठाणे बिलोली यांना देण्यात आले . लोकसभेच्या निवडूनकीत लोकशाही ची हत्या करीत आहे यांना जाब विचार ना करण्यासाठी आदरनिय सर्वाचे श्रद्धास्थान राष्ट्रीय नेते अॕड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रात व देशात महत्वाचा मुद्दा गाजत आहे. ई.व्ही.एम.मशीन हटाव या मागणीसाठी संबंध महाराष्ट्रत बंद चा आव्हान केला आहे.लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी आपले मुलभुत हक्क व मतदाना चा अधिकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला .श्रीमंत असो की गरीब यानी समान न्याय.समता.बंधुत्वा भाईचारा ठिकून राहावे. देशाचा विकासात्मक धोरने व संविधाना चा आदर करावे केले पाहीजे.असे भारतात लोकशाही नांदली पाहीजे. सर्व तमाम जनता व नागरिकांना याकडे लक्षवेद करुन येणाऱ्या विधानसभाचे निवडून हे बॕलेट पेपरवर व्हावी .48 मतदार संघाच्या मतमोजणीत असलेली तफावत या संशयाला बळकटी देणारीआहे. धोक्यात जनतेला दिशा भुल कटकारस्थान करुन सता काबीज करण्याचे चाले आहे. ई.व्ही.एम.मशीन हटाव या मागणी साठी बिलोली तालुक्यातील जागरुक नागरीकांना व सर्व वंचित बहुजन आघाडी.व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारा रुजूवने ही काळाजी महत्वाची जवाबदारी समजून दि 17/06/2019 रोजी तहसिल समोर घंटानाद आंदोलना मघ्ये सहभागी व्हावे असे आव्हान मतदार बंधु व नागरीकांना .सर्व पद अदाधिकारी व विविध वंचित बहुजन आगाडी नेते व कार्यकृते घंटानाद आंदोलना मघ्ये भव्य जास्तीतजास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे तालुकाध्यक्ष धम्मदिप गावंडे , नगर सेवक अनूप अंकुशकर, वलीओद्दीन फारुखी.तालुकाध्यक्ष व.बहु.आ.बिलोली.साजीद कुरेशी एम.आय.एम.तालुकाध्यक्ष बिलोली. एल.पी.गोणेकर.कार्याध्यक्ष लो.स्व.आंदोलन.बालाजी नरहरे जि.संघटक भा.बौ.म.रा.शेषेराव वाघमारे कांगठी.सुनिल नरहरे. प्रा.धम्मपाल जाधव.प्रकाश दुगाने तालुका महासचिव. सुरेश भुसावळे ता.उपाध्यक्ष.जयकुमार पोवाडे प्रसिद्धी प्रमुख.गनेश कांबळे अदिनी आव्हान केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा