०६ सप्टेंबर २०२०

रोहित दादा पवार विचार मंचच्या बिलोली तालुका पदाधिकारी यांची निवड

 

बिलोली (ता.प्र )6 सप्टेंबर रोजी करण्यात आले करण्यात आले.रोहित दादा पवार विचार मंचचे
 नांदेड जिल्हा अध्यक्ष. बालाजी पाटील सांगवीकर. जिल्हा सचिव गजानन पाटील होटाळकर, यांच्या प्रमुख उपस्थित व  बिलोली तालुका अध्यक्ष विकास पाटील दगडापुरकर अध्यक्षतेखाली  
रोहित दादा पवार विचार मंचच्या 
ता.उपाध्यक्ष पदी किशोर पाटील हरणाळीकर,  सोशल मीडिया अध्यक्ष पदी बालाजी पाटील बाभळीकर,ता. सरचिटणीस पदीआकाश पाटील शिंदे,ता. सहसचिव पदी राजेश प्रभाकर गाडे,ता. कार्याधक्ष पदी सतीश लक्ष्मीकांत पा मंगरुळे यांची निवड करण्यात आली..
 सर्व रोहित दादा पवार विचार मंच्याच्या पदाधिकार्यांचे अनेकांनी अभिनंदन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...