०६ सप्टेंबर २०२०

कुंडलवाडी शहरात आठ तर परिसरात चार कोरोना पाॅझिटीव्ह


कुंडलवाडी( मोहम्मद अफजल )
दि.5 सप्टेंबर रोजी कोविड सेंटर बिलोली येथे कुंडलवाडी शहर व परिसरातील अनेक रूग्णांचा थाॅड स्वाॅब घेण्यात आले होते.त्या पैकी दि.6 सप्टेंबर रोजी प्राप्त अहवाला नुसार कुंडलवाडी शहरातील 8 रूग्ण,हरनाळी दोन व अरळी येथील दोन रूग्ण पाॅझिटीव्ह निघाले.यावरून एकाच दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत 12 रूग्ण पाॅझिटीव्ह निघाले.सबंधी रूग्ण बिलोली येथील कोविड सेंटर उपचार घेत आहेत.सबंधीत रूग्णांचा नातेवाईकांची दि.7 रोजी आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. 
अशी माहीती वैद्यकीय डाॅ.सातमवाड यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...