.
बिलोली ता.प्र. बिलोली जिल्हा परिषद हास्कुल शाळेतआज पहील्याच दिवशी 20 मुलांना पुस्तका वाटप करण्यातआले.गेल्या 2018 डिसेंबर ला भेट दिली असता शाळेत फक्त 5 विद्यार्थी आढळून आले होते त्या नंतर गृह भेटी देवून संख्या वाढलेली दिसून येते एका काळी अकराशे विद्यार्थी संख्या होती तर दर वर्षी घट होऊन आज घडीला 105 हजरी पट संख्या आहे दि.17/5/2019 आज शाळेच्या पहील्याच दिवसाच्या सुरुवातीला 20 विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप केले. पुस्तक वाटप करण्यात आले या वेळी शाळेतील
जिल्हा परिषद हास्कुल शाळेचे मुख्याद्यापक टिकाणे, पञकार संरक्षण समितीचे अध्यक्ष ए.जी कुरेशी , भाजप सोशल मिडियाचे सय्यद रियाज , पुरोगामी पञकार संघाचे कार्याध्यक्ष सुनिल कदम यांच्या सह शाळेतील शिंदे टी.वाय, नाईनवाड एच.डी. ,ईळेगावे नागनाथ कवठाळे एस.डी,बिलोलीकर एस, एस. शिपाई चव्हाण अदिजन उपस्थित होते

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा