१४ ऑगस्ट २०१९

कै.अँड.अनिल गोधमगावकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन



बिलोली येथील प्रख्यात विधिज्ञ कै.अँड. अनिल शंकरराव गोधमगावकर  यांच्या प्रथम पुण्यास स्मरण सोहळा निमित्त सूरसंगम मराठी ,हिंदी.भावगितांचा कार्यक्रम  शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी  6 वाजता संस्कृत सभागृह शिवाजी पुतळा मेन रोड बिलोली येथे  आयोजित करण्यात आले आहे. प्रसिद्ध गायीका सौ.राजश्री ओक(देव) औरंगाबाद , गायक पंडीत गंगाधर देव,पुणे. व बिलोली तालूक्यातून 10 व 12 ला या वर्षी,प्रथम आलेल्यांना शिष्यवृती देवून संन्मानीत करण्यात येणार आहे. मान्यवरांचे मनोगत ही होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी   ,आनंद गोधमगावकर आल्हाद, गोधमगावकर,अक्षय गोधमगावकर ,संतोष कुलकर्णी ,डॉ गोपाळ चौधरी ,विजय कुंचनवार, बाबूराव पानकर ,माधव फुलारी, इंद्रजीत तूडमे, शेख फारुख अदी परिश्रम घेत आहे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...