बिलोली- कासराळीचे युवा कार्यकर्ते पिराजी मारोती चरकुलवार यांची भाजपा कामगार आघाडीच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर ता.उपाध्यक्षपदी नरसिंग लक्ष्मण मोंडेवाड तळणीकर यांची निवड भाजप प्रदेश उपाध्यक्ष मा.खा.भास्कराव पा.खतगावकर, भाजपा युवामोर्चा जिल्हा अध्यक्ष मा.रवी पाटील खतगावकर, भाजपा कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष गंगाधर दोसलवार, माणीक घंटेवाड ,माजी जि.प.सदस्य संग्राम पाटील हायगले, यांच्या उपस्थित नियूक्ती पञ देवून निवड करण्यात आली. यांची निवड झाल्या बद्दल माजी नगर अध्यक्ष यादवरावजी तूडमे, विधानसभा प्रभारी उमाकांत गोपछडे, भाजपा युवा मोर्चा बिलोली .ता.अध्यक्ष .इंद्रजीत तुडमे,गंगाधर नरवाडे ,सय्यद रियाज, बलवंत पा.लूटे यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले
१४ ऑगस्ट २०१९
भाजपा कामगार आघाडीच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी पिराजी चरकुलवार यांची निवड
बिलोली- कासराळीचे युवा कार्यकर्ते पिराजी मारोती चरकुलवार यांची भाजपा कामगार आघाडीच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर ता.उपाध्यक्षपदी नरसिंग लक्ष्मण मोंडेवाड तळणीकर यांची निवड भाजप प्रदेश उपाध्यक्ष मा.खा.भास्कराव पा.खतगावकर, भाजपा युवामोर्चा जिल्हा अध्यक्ष मा.रवी पाटील खतगावकर, भाजपा कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष गंगाधर दोसलवार, माणीक घंटेवाड ,माजी जि.प.सदस्य संग्राम पाटील हायगले, यांच्या उपस्थित नियूक्ती पञ देवून निवड करण्यात आली. यांची निवड झाल्या बद्दल माजी नगर अध्यक्ष यादवरावजी तूडमे, विधानसभा प्रभारी उमाकांत गोपछडे, भाजपा युवा मोर्चा बिलोली .ता.अध्यक्ष .इंद्रजीत तुडमे,गंगाधर नरवाडे ,सय्यद रियाज, बलवंत पा.लूटे यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बातम्या
सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे
नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...

-
सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर यांना संघटनेचे निवेदन सादर नांदेड :- लातूर विभागीय सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) लातूर पदी डॉ.हणमंत ड...
-
नांदेड :- महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे दि. 29 जून 2025 (रविवार) रोजी शुभारंभ मंगल कार्यालय, लेबर कॉलनी नांदेड येथे 200...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा