नायगाव तालूक्यातील ईकळीमोर येथील लोकडोबा मंदिर येथे गावक-याच्या वतीने भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. , नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते बालाजी बच्चेवार यांनी भंडा-यात भेट दिली. त्या नंतर तेथील गावतील प्रतिष्ठित नागरीक, जेष्टनागरीक , सामाजिक कार्यकर्ते गावातील जनतेशी मनमोक संवाद साधला यावेळी मोठ्या प्रमाणात युवा मित्र व भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा