१२ ऑगस्ट २०१९

जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलच्यावतीने ८ जिल्यातील १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव कौतुक सत्कार सोहळा २०१९



जागृत महाराष्ट्र न्यूज  चॅनलतर्फे ह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात  विद्यार्थ्यांनी  प्रचंड मेहनत घेऊन प्रचंड फी वाढीला सामोर जाऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे शिक्षण घेत असताना अनेक समस्यांना सामोरे जात असताना शिक्षणातून अनेक विद्यार्थी पळवाटा काढत आपलं आयुष्य उध्वस्त करत आहेत  असे ही चॅनल च्या कमिटी च्या निरदर्शनास आलेले आहे पण अश्या अनेक समस्यांना सामोरे जाऊन शिक्षण क्षेत्रात कामगिरी करणारे ही अनेक विद्यार्थी राज्यात  आहेत पण अश्या विद्यार्थ्यांना योग्य वेळी प्रेरणा मिळाली नाही तर   विद्यार्थांच्या मनात शिक्षणाविषयी  नकारात्मक भूमिका निर्माण होत असते . म्हणूनच जागृत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलतर्फे  राज्यात स्वबळावर शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव कौतुक सत्कार सोहळा २०१९  हा १५ ऑगस्ट २०१९ रोजी  महाराष्ट्रातील 1)(मुखेड,नांदेड2)( बुलढाणा, चिखली)3(नेवासा,अहमदनगर)4)(आर्णी, यवतमाळ)5) (हिंगोली,सेनगाव)6) (जिंतूर,परभणी)7) (बीड) 8) (शिरूर,पुणे)या ८ जिल्ह्यात  करण्याचे ठरविले आहे
संपादक - दिपक संदानशिव संचालक - अमोल भालेराव  आणि अविनाश भालेराव
भारत सोनकांबळे बेटमोगरेकर मुखेड तालुका प्रतिनिधी
यांच्या वतीने या कार्यक्रमाला जास्तीत संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...