मुखेड संजीवनी सकाळ परिवार गेल्या सात ते आठ वर्षापासून अनेक विधायक कार्यक्रम घेत आहेत त्यातील एक भाग म्हणून सोमवारचे औचीत्य साधून तांदळी महादेव परिसरात भक्तांना केळी फळे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी संजीवनी परिवारांचे अध्यक्ष श्री शाम राठोड सर सचिव पांडुरंग दिनकर सदस्यश्री महाविर शिवपुजे,अविनाश दहिफळे,प्राचार्य हणमंतराव आगलावे नरसिंग सोनटक्के,व्यंकट गंदपवाड,राम टाकळे.के.एस.राठोड,माधव श्रीरामे,सचिन रेनगुंटवार,बालाजी उमाटे,विजय शेटकार,आर.पी.जाधव, शिवाजी चव्हाण,राम राठोड,बालाजी राठोड,मनोज अंधुरे,बाबुराव बोडके,नवनाथ तोटकर,शंकर बेंद्रे,यु.पी.चव्हाण,व सौ.शिवपुजे,सौ.आगलावे,सौ.दिनकर,सौ.टाकळे.सौ.उमाटे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा