शिराढोण:- (शुभम डांगे)
कंधार तालुक्यातील मौजे शिराढोण येथील रहिवासी प्रमेश्वर भुरे यांची पत्नी जयमाला प्रमेश्वर भुरे ह्या दि.22 जुन रोजी प्रस्तुती वेदना होत असल्यामुळे दवाखाण्यात जात होत त्यांच्या वेदणा जास्तच होत असल्यामुळे कलंबर दापशेड च्या मध्येच गाडि थांबवुण कलंबर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारांशी संपर्क केला आसता कर्मचारांनी हालगर्जी पणा दाखवला पती प्रमेश्वर यांनी कर्मचारांशी संपर्क केला असता त्यांनी उलटि उत्तर देवुन दुरावण्याचा प्रयत्न केला त्यांना सांगण्यात आले की आता दवाखाण्यात अॅंबुलंन्स उपलब्द नाहि आणी आमच्या हातावर आता सद्ध्या एक केस चालु आहे आम्हि नाहि येवु शकत असे शब्द वापरुन विषय दुरावला पण ह्या सर्व बाबींमध्ये महिलेची प्रस्तुती झाली व काहि वेळामध्ये जन्माला आलेली गोंडस मुलीला जागीच जीव गमवावा लागला यदाकदाचीत स्थायिक डाॅक्टरांनी हालगर्जीपणा टाळुन तात्काळ महिलेवर उपचार केला असता तर मुलीला पुढच भविष्य पाहता आल असत सद्धा परस्थिती आशी आहे की मुलगी नको पन भुरे परीवारांनी मुलगी मिळावी यासाठी देवाकडे साकडे घातले पन डाॅक्टरांच्या मनमाणी कारभारामुळे ते पण मंजुर झाले नाहि स्थायिक डाॅक्टरांना अॅंबुलन्स मागवण्यासाठी 108 क्रमांकावर फोन केला असता त्यांनी अॅंबुलंन्स उपलब्द नाहि दुरुस्तीसाठी पाठवली आहे असू उत्तर दिले व या सर्व बाबींमुळे महिलेला उपचार मिळाला नाहि त्यामुळे जग पाहावयास आलेल्या चिमुकल्या मुलीला जागीच जीव गमवावा लागला
अशा या डाॅक्टरांच्या मनमाणी करभार थांबवुन या झालेल्या बाबींची चौकशी करुण कलंबर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकार्यांवर योग्य ती कारवाहि करावी अशी मागणी भुरे परीवारांकडुन होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा