२४ जून २०१९

बालाजी बच्चेवार यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात आतषबाजी करून खासदार चिखलीकर यांचे जोरदार स्वागत




नायगाव - आज नांदेड जिल्हा खासदार माननीय प्रताप पाटील चिखलीकर यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते माननीय बालाजी बच्चेवार निवास्थानी भेट दिली यावेळी तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बऱ्याच नागरिकांनी आपल्या गावातील समस्यांची निवेदने दिली प्रामुख्याने नायगाव तालुक्यात असलेल्या रस्त्यांच्या दूरदर्शविषयि अनेकांनी आपल्या व्यथा खासदारमहोदयां पुढे मांडल्या खासदार महोदयांनी तात्काळ संबंधित यंत्रणेला रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करून घेण्याच्या संदर्भात फोन वरून लगेच निर्देश दिले यानंतर बालाजी बच्चेवार यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात आतषबाजी करून खासदार चिखलीकर यांचे जोरदार स्वागत केले यावेळी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णाजी ,डी बी पाटील होटाळकर, शिवराज पाटील होटाळकर ‍,व्यंकटराव चव्‍हाण, प्रा.डॉ.जीवन चव्हाण, नगरसेवक देविदास बोमनाळे, दत्ताहरी पाटील काऊलगुडेकर ,शिवाजी पाटील वडजे चंदू पाटील चव्हाण, माधव  माचनवाढ वैजनाथ वैजनाथ पाटील ढगे ,रविकांत पाटील कोपरे कर, रावसाहेब पाटील मोरे, संजय पाटील टाकळीकर, सचिन पाटिल बेंद्रिकर, शंकर डॉन व पत्रे, माधव पाटील साळेगावकर, शंकर पाटील सालेगावकर, रंगराव लव्‍हाळे, प्रकाश केरुरे ,धोंडू पाटील बेंद्रिकर ,आत्माराम पाटील बेंद्रिकर, शहा दत्त गिरी, बालाजी सुपारे यासह मोठ्या प्रमाणात सर्व कार्यकर्ते मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...