मुगांव. दि.२३/०६/१९.
नांदेड लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार मा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा मुगाव गावात नागरी सत्कार समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात रयत क्रांती संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा असणारा पीक विमाचा प्रश्न तात्काळ सोडवावा व पीक कर्ज वाटप करण्यासाठी बॅंका उदासीन आहेत हा सुद्धा प्रश्न सोडवावा अशी विनंती खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांना केली.
पांडुरंग शिंदे म्हणाले की, आपण खासदार झाल्यानंतर गावगड्यातील सामान्य लोकांना आनंद झाला.खऱ्या अर्थाने नांदेड जिल्ह्यातीत नवे पर्व सुरू झालें ते म्हणजे प्रताप पर्व होय
आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांला हत्तीचे बळ आले आहे कारण आमचं म्हण ऐकणारा सामन्याचा खासदार नांदेड लोकसभेला मिळाला.
हा कार्यक्रम भाजपाचे जेष्ठ नेते अशोक पाटील मुगावंकर यांच्या पुढाकाराने आयोजित केला होता.*
या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुकाराम कोटुरवार होते. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती ओमप्रकाश पोकर्णा,डी. बी.पाटील होटाळकर,राजेश पवार,.श्रावण पाटील,बालाजी बच्चेवार,शिवराज पाटील होटाळकर, गणेशराव पाटील करखेलीकर, राजु गंदीगुडे, माणिकराव लोहगावे, धनराज शिरोळे,शिवसेनेचे रवींद्र भिलवंडे,राजू पाटील बोळसेकर, बाबुराव लगडापुरे, उमाकांत देशपांडे नावंदीकर, शंकर कल्याण,परमेश्वर पाटील धानोरकर,सुधाकर देशमुख धानोरकर, देविदास बोमनाळे,आनंद बावणे, शेख वल्ली,सुरेश कदम,सचिन पाटील बेद्रीकर,अवकाश पा.धुप्पेकर,अशोक कांबळे, राजेश शिंदे,राहुल पाटील नकाते,शंकर तमनबोईनवाड, साहेबराव चटे,राजेंद्र पाटील कुचेरीकर,शिवाजी पा.शिंदे,शंकर लाब्दे ,माधव माचनवाड,पत्रकार बाळासाहेब पांडे, शेख जाकेर,लक्ष्मण बरगे, विकास भुरे, अल्ली चाऊस ,सय्यद रियाज बिलोलीकर,सय्यद अजम नरसीकर,पपु सावकार कोटुरवार, गगाजी पाटील,सुरेश पाटील, गगाधर साधु पाटील ,खुशाल पाटील लघुळे , संभाजी पाटील, माधव पाटील ताटे,व्यंकटराव लघुळे ,भगवान ताटे, बालाजी कोटुरवार ,सुभाष कोटुरवार रावसाहेब गुरुजी, देविदास कोकणे, बडुरे सर , ज्ञानेश्वर ताटे ,संदिप ढोसणे,संजू राठोड,बालाजी पाटील, राजेश मेहत्रे ,बालाजी हेन्टे ,बालाजी जायनुरे, बसवेश्वर दस्तूरे ,भास्कर गाडले ,सतिश गाडले, हाणमंत लघुळे, माधव डोनगावे, शेषराव तलवारे, नामदेव गुंडे ,अनिकेत कोकणे व गांवातील तसेच पंचक्रोशीतील शेतकरी नागरिक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा