Marathilivenews
लोहा तालुक्यातील मौजे पेनुर येथील ग्रामीण पञकारीतेच्या माध्यमातुन जनतेचे प्रश्न शासन दरबारी पोहचवुन जनतेला न्याय देणार व्यक्तिमत्व म्हणजे विरभद्र लक्ष्मणराव एजगे जन्म दिंनाक 5 जुन 1987 रोजी शेवडी बाजीराव ता. लोहा येथे एका गरीब कुटुंबीयात झाला वडील कै लक्ष्मणराव एजगे यांनी स्वता हाँटेल व्यवसाय करुन सर्व मुलां मुलीना शिक्षण दिले त्या मुला पैकीच विरभद्र एजगे हे दोन नंबरचे लहानपणा पासूनच वडीलांना हाँटेल व्यवसामध्ये मदत करुन स्वता शिक्षण घेत होते त्याचबरोबर त्यांचा छंद म्हणजे हाॅटेलवर आलेला वृत्तपञ पुर्ण वाचुन काढणे हि त्यांची मोठी आवड होती याच आवडीतून आपणही मोठे होऊन पत्रकार बनावे व आपली बातमी याच न्यूज पेपरमध्ये हेच स्वप्न बघत बघत पहीले 10 पास झालो नंतर 12 पास पुढे बि ए करुन डिग्री मिळवली व आपल्या स्वप्नाच्या दिशेने माणिकनगर नांदेड येथील उषाताई धोंडगे पत्रकारीता माहाविद्यालय येथे बि जे पत्रकारीता या विषयासाठी प्रवेश घेतला व विशेष प्राविण्यासह पुर्ण ही करुन शहरी भागात आपली पत्रकारीता न करता ग्रामिण भागातील विविध बाबीना व कार्याला प्रकाशित करण्यासाठी ग्रामिण पत्रकार म्हणून दोन वर्षापासून कसल्याच प्रकारची कोणतीही अपेक्षा न करता आपली पत्रकारीता सुरु आहे.सोबतच 9 वर्षापासून फोटोग्राफीच्या माध्यमातूनही आपल्या व्यवसायामधून ही विरभद्र एजगे तालुक्यासह जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत.आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने पेनूर येथे ग्रामिण भागातील मुलां-मुलीना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून आपले दोन्ही बंधू मोठे गिरीष एजगे व छोटे बंधू मारोती एजगे यांच्या साथीने पेनूर येथे *संगमेश्वरा इंग्लिश स्कुलची* सुरुवात करत आहेत.शिवसंकल्प प्रतिष्ठाण माध्यमातून ही सतत सामाजिक क्षेत्रात पत्रकार विरभद्र एजगे कार्यरत आहेत.या शिवसंकल्प प्रतिष्ठाणच्या माध्यमातून आजपर्यत हिंदु-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेले सय्यद बाबा यात्रे मध्ये सतत दोन वर्षापासून मिनरल पाणी वाटप,यात्रा परिसर स्वच्छ करणे,मोफत नेत्र तपासणी शिबिर,सर्व महापुरुषाच्या जयंती निमित्त शालेय विद्यार्थ्याना शालेय साहीत्य वाटप करण्यात आले आहे.हे व इतर ही सामाजिक कार्यक्रम एजगे बंधू यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा