२३ जुलै २०१९

झोलेबाबा निवासी अपंग विद्यालयात बालाजी बच्चेवार मिञमंडळाच्या वतीने ब्लांकेट, खाऊ वाटप




 नायगाव येथे झोलेबाबा निवासी अपंग विद्यालयात बालाजी  बच्चेवार मिञमंडळाच्या वतीने    ब्लॅंकेट, व अल्पहार, बिस्किट, फरसाण वाटप करण्यात आले
   या वेळी झोलेबाबा निवासी अपंग विद्यालय, नायगाव(बा)शाळेचे मुख्याध्यापक पि. सि.पंगे सर,सहशिक्षक संभाजी कानोले सर, रमेश चव्हाण सर, विनायक भगत सर,हनुमान चौधरी सर, राजकुमार राठोड सर, अरविंद हंबर्डे सर  शाळेचे इतर कर्मचारी उपस्थित होते तर
 रामकीशन पालनवर(नमो फाउंडेशन जिल्हाउपाध्यक्ष), प्रकाश भाऊ केरुरे(नमो फाउडेशन ता.अध्यक्ष),माधव भाऊ चिंतले,रामदास कांबळे, शंकर वडपत्रे (डॉन),पप्पु पा. शिंदे मांजरंमकार,बालाजी भाऊ तळणीकर, योगेश. पा.कोपरेकर(नमो फाउडेशन ता.सरचिटनिस नायगाव),गजानन पा. शिंदे मनूरकर,रविकांत पा.पवळे कोपरेकर,संकेत भाऊ नांदेडकर,गोपी पा. सातेगावकर,शैलेश भाऊ  ईबीतवार,श्रीकांत पा. धनंजकर,बालाजी पा. धनंजकर, आवधुत पा. साखरे,पिंटू भाऊ परतवाड अदिजन उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...