बिलोली - महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाअंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या बिलोली तालुका समतादूत शेख इर्शाद मौलाना यांनी जिल्हा परिषद शाळा लघुळ येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त प्रबोधन व मार्गदर्शन केले .सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक मठपती सर यांनी यांनी परिश्रम घेतले व समतादूत शेख आय.एम.याचे आभार मानले.सदर कार्यक्रम करण्यासाठी बार्टी चे महासंचालक म.कैलास खणसे व मुख्य प्रकल्प संचालिका मा.प्रज्ञा वाघमारे व नांदेड जिल्हा प्रकल्प अधिकारी तथा सहा.प्रकल्प संचालिका सौ.सुजाता पोहरे यांनी मार्गदर्शन करत आहेत

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा