शंकरनगर- ज्यांनी बुध्द विहारासाठी स्वतःची जमीन दान स्वरूपात दिली . तसेच वरळी मुंबई येथे जातीयवाद्यांनी दंगल घडवली होती.तेव्हा या मातेने आंबेडकरी चळवळीच पुढाकार घेवुन नेत्रत्व केले. याही पुढेजावुन त्यांनी आपल्या मुलांना चळवळीच काम करण्यासाठी पाठीवर थाप मारली तेव्हा बबन कांबळे साहेब घडले . बबन कांबळे यांनी समाजातील दिन दुबळया जनतेला न्याय मिळवुन देण्यासाठी व येथिल जातीयवाद्यांना वटनीवर आणण्या साठी जसे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक, बहीष्कृत भारत ,प्रबुध्द भारत या वृत्तपत्राच्या माध्येमातुन समाजाला नवि दिशा देण्याच काम केले. तोच बाणा आणी कणा व विचार आत्मसात करून बबन कांबळे साहेबांनी दै.वृत्तरत्न सम्राट ची निर्मीती केली. आणी खर्या आर्थाने दै.सम्राट ने डाॅ.बाबासाहेबांच्या आदर्श विचाराला नजरे समोर ठेवुन संपादक बबन कांबळे साहेब काम करत आहेत. आशा ह्या व्यक्ती मत्वाला घडवुन आंबेडकरी समाजाला व आंबेडकरी चळवळीचा हिरा देवुन जानार्या माता हौसाबाई कांबळे यांना आखेरचा क्रांतीकारी जयभिम
समाजाला दिशा आणि न्याय देनारे दै.वृत्तरत्न सम्राटचे बबन कांबळे यांची आई आंबेडकरी माता हौसाबाई गणपत कांबळे यांचे दि.26 ऑगस्ट रोजी दुखः निधन झाले. दि .1 स्पटेंबर रोजी पुण्यनोमदन व श्रदांजली कार्यक्रमाला आम्ही ऊपस्थीत होतो. यावेळी श्रदांजली वाहण्यासाठी सामाजीक न्यायमंत्री आविनाश माहतेकर , माझी मंत्री चंद्रकांत हांडोरे, आरपिआय चे गवई,नमांकीत वकील गुनरत्न सदावर्ते,आंबेडकरवादी मिशनचे केंद्राचे प्रमुख दिपक कदम,मा.आमदार व मंत्री राम खंडागळे, प्रसिध्द गायक विष्णु शिंदे, भारीपचे वसंत साळवे सम्राटचे नांदेड जिल्हा प्रतिनीधी संभाजी कांबळे , भास्कर भेदेकर या सह मुंबई येथिल आजि .माजी खासदार,आमदार,महापौर व मंबई सह माहाराष्ट्रातुन आंबेडकर चळवळीतील नेते कार्यकर्ते ऊपस्तीत होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा