बिलोली(ता.प्र) शहरातील नविन बस्थानक परिसरातील रुकमीनी कॉम्पलेक्स येथील श्रुती ग्रामीण गँस च्या वतीने माहात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी आली. तदनंतर कॉम्पलेक्स मधील श्रुती एच.पी.गँस व व्यापारी यांच्या वतीने स्वच्छ भारत आभियान राबऊन परिसर स्वच्छ करण्यात आले व प्लास्टिक बंदी वर जनजागृती करण्यात आली या वेळी एच पी.गँसचे अभिजीत तुडमे , आनंद पाटील बिराजदार, इंद्रजीत तुडमे, सय्यद रियाज , सुनिल फालके , साईनाथ मठपती,मंगेश खतगावकर ,रतन जाधव प्रशांत गादगे,रवि कल्यानकर, बाजीराव जाधव , कॉम्पलेस मधील सय्यद अब्दुल,शेख महेमुद, मनीलाल मेहता, गोविंद बिंगेवार, ज्ञानेश्वर लिंगमपल्ले,शेख समिर, गजानन भोगाजे, असद देशाई, अकबर मिर्झा, राजाराम बिंगेवार, राजेश डोणगावे, शिवा चोपडे, मोहण बेळकोणीकर,रवि बेटेराज,राहुल भोजेराव, भिम देवकरे , शिवा स्वामी ,लक्ष्मण अंबेकर , बापुराव मेडेकर, संतोष बिंगेवार,आदि व्यापारी सह अनेकजन उपस्थित होते.
०२ ऑक्टोबर २०१९
बिलोली शहरात गांधी जयंती साजरी करुन,स्वच्छता अभियान व प्लास्टिक बंदीवर जनजागृती करण्यात आली
बिलोली(ता.प्र) शहरातील नविन बस्थानक परिसरातील रुकमीनी कॉम्पलेक्स येथील श्रुती ग्रामीण गँस च्या वतीने माहात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी आली. तदनंतर कॉम्पलेक्स मधील श्रुती एच.पी.गँस व व्यापारी यांच्या वतीने स्वच्छ भारत आभियान राबऊन परिसर स्वच्छ करण्यात आले व प्लास्टिक बंदी वर जनजागृती करण्यात आली या वेळी एच पी.गँसचे अभिजीत तुडमे , आनंद पाटील बिराजदार, इंद्रजीत तुडमे, सय्यद रियाज , सुनिल फालके , साईनाथ मठपती,मंगेश खतगावकर ,रतन जाधव प्रशांत गादगे,रवि कल्यानकर, बाजीराव जाधव , कॉम्पलेस मधील सय्यद अब्दुल,शेख महेमुद, मनीलाल मेहता, गोविंद बिंगेवार, ज्ञानेश्वर लिंगमपल्ले,शेख समिर, गजानन भोगाजे, असद देशाई, अकबर मिर्झा, राजाराम बिंगेवार, राजेश डोणगावे, शिवा चोपडे, मोहण बेळकोणीकर,रवि बेटेराज,राहुल भोजेराव, भिम देवकरे , शिवा स्वामी ,लक्ष्मण अंबेकर , बापुराव मेडेकर, संतोष बिंगेवार,आदि व्यापारी सह अनेकजन उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बातम्या
सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे
नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...

-
सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर यांना संघटनेचे निवेदन सादर नांदेड :- लातूर विभागीय सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) लातूर पदी डॉ.हणमंत ड...
-
नांदेड :- महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे दि. 29 जून 2025 (रविवार) रोजी शुभारंभ मंगल कार्यालय, लेबर कॉलनी नांदेड येथे 200...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा