१४ ऑक्टोबर २०१९

महात्मा कबीर समता परिषद तर्फे "महाराष्ट्रभूषण "पुरस्कार मारोती भालेराव यांना जाहीर...




बिलोली ता.प्र सुनिल कदम
बिलोली महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष मारोती पोचिराम भालेराव यांना महात्मा कबीर समता परिषद तर्फे "महाराष्ट्रभूषण "पुरस्कार  मारोती भालेराव यांना जाहीर करण्यात आले.
महात्मा कबीर समता परिषद तर्फे देण्यात येणारा व महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा
"महाराष्ट्रभूषण "पुरस्कारासाठी
मारोती  भालेराव यांच्या  कार्याची दखल घेऊन त्याच्या कार्यातुन सामाजिक व राजकीय . शैक्षणिक.व गोर गोरीबाच्या प्रश्न   सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी व तात्काळ समाज सेवा करीत  समाजाचे प्रश्न मार्गि लावून.जो.समाज ची  झालेली प्रगती लक्षात घेऊन संस्थेने २०१९ ह्या वर्षाचा महाराष्ट्रभूषण "पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्रभूषण "पुरस्कार हे२७ डिसेंबर रोजी संस्थापक अध्यक्ष डाॕ.मुकुंदराज यांच्या हस्ते देणार आहे.
भालेराव यांचे कार्य उपयोगी ठरले आसल्यामुळे तालुक्यात सर्वत्र   मारोती भालेराव यांचा अभिनंदन पोलिस निरिक्षक भगवान धबडगे,संपादक राजेंद्र कांबळे . तानुबाई सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष वलिओद्दिन फारोखी,नगरसेवक तथा प्रकाश पोवाडे पत्रकार. रत्नाकर  जाधव, पत्रकार संघाचे कार्यअध्यक्ष  सुनिल कदम.  म.रा.प.सं चे उपाध्यक्ष माधव एडके, बस्वराज वाघमारे,संजय जाधव .मारोती भदरगे. पंढरिनाथ गायकवाड,प्रल्हाद वाघमारे.लालबा गोणेकर. डि.टी.सुर्यवंशी.मार्तंड जेठे.गंगाधर कुडके,सुनिल जेठे ,
प्रल्हाद वाघमारे ,शिवराज भालेराव, यांच्यासह आदिने मित्र परिवाराकडून शुभेच्छा चा वर्षाव  व अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...