१९ डिसेंबर २०१९

राहूल साळवे यांना मारहाण करणा-या रेल्वे पोलीसांवर अपंग कायद्यातंर्गत तात्काळ गुन्हा दाखल करा



बिलोली - दिव्यांगाच्या न्याय हक्कासाठी लढणा-या जिल्हा अध्यक्ष राहुल साळवे यांना दि.16/12/2019 रोजी अमानूष मारहान करणा-या रेल्वे पोलीसांवर अपंग कायद्यातंर्गत तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावे .अन्यथा कुठल्याही क्षणी नांदेड रेल्वे  स्थानकात रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार असल्या बाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी साहेब,उपविभागीय कार्यालय बिलोली यांना देण्यात आले. या निवेदनावर तालुका अध्यक्ष सागर नरोड, तालुका सचिव शेषेराव वाधमारे, तालुका उपाध्यक्ष बालाजी इबतेवार, तालुका कोषाध्यक्ष रियाज सिध्दीकी, तालुका सहसंघटक हरिकृष्ण भुसेवार, तालुका संघटक दिनेश डुमने, तालुका कार्याध्यक्ष अनिल सुर्यवंशी,चक्रधर जाधव आदिच्या स्वाक्ष-या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...