सुनिल कदम.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे तालूका अध्यक्ष इंद्रजीत यादवराव तुडमे यांच्या वाढदिवसा निमित्त गंरजुना व दोन महीण्यापासून घरी बसुन राहानां-या वरी उपासमारीची वेळ व जिवन जगने कठीन झाले अशी आवस्था जनतेवर आली आहे म्हणून काम केले तरच चुल पेटतो अश्या ना पोट भरण्यासाठी दरोज काम करावे लागतो तरच चुल पेटतो म्हणून जनतेला आव्हान केले आहे. लाखडाऊन च्या काळात घरातच राहुन सहकार्य करुन कोरोणाला दोन हात करण्या शक्ती बाळगून आपण थोंड द्यावे .असे जनतेला घाबूरुनये व गरजुंना खाण्याची व्यवस्था कुंटुंबाना धान्याची किट वाटप केले आहे. गोर गरिबांना त्यांना जेवणाच्या व दैनंदिन विविध लागणाऱ्या महत्त्वाचे गरजा दैनंदिन आवश्यक खाण्याचे व कपड्याचे साबण व अंगाचे साबणा व खाण्याचे रार्शन कुंटुंबांना इंद्रजीत तुडमे यांच्या वाढदिवसा निमित्ताने देण्यात आले.
तुडमे यांनी यावेळी वाढदिवसा निमित्त जनतेला आव्हान केले.विणाकारण घरा बाहेर पडूनका. स्वता ची काळजी आपण घ्यावी व दुर-याची नंतर काळजी घ्यावे व आपला परिसर स्वच्छ ठेऊन सेनिटाईजरने स्वच्छ हात दुऊन घ्यावे.जनतेला असा संदेश व आपण सर्वानी या निमित्त संकल्प करुन देशाचे रक्षण करुन कोरोणा ला कोसा दुर करुन मुक्त करुया. असा संंकल्प वाढदिवसा निमित्ताने इंद्रजीत तुडमे यांनी केले .
कोणतेही इतर खर्च न करता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने भारतात लोकडाऊन करण्यात आले आहे त्या मुळे अनेकांचे लहान व्यवसाय बंद पडले आहे. नागरिकांना उपास मारीची कोणालाही वेळ येऊ नये म्हणून देशमुख नगर नविआवादी बिलोली मधील 211 कुटुंबांना धान्याची किट देण्यात आले या मध्ये तांदुळ,,
मिरची, गोड तेल,हळद,कपड्याची साबन, मीठ ,अंगाची साबण ,या वेळी इंद्रजीत तुडमे, सोशल मिडियाचे सय्यद रियाज,बिलोली महाराष्ट्र पुरोगामी संघाचे अध्यक्ष मारोती भालेराव ,बिलोली महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचे कार्यअध्यक्ष सुनिल कदम. संदेश जाधव सामाजिक कार्यकृते.
युवा कार्यकते पवन गादगे,रोशन तुडमे. सुनिल मोरे यांच्या सह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.यांच्या कार्याला बिलोली शहर व परिसरात कौतूक होत आहे व यांना वाढदिवासाच्या दिनानिमित्ते जनतेकडून व मित्र परिवाराकडून आशीर्वाद वर्षाव चा व शुभेच्छा आशीर्वादा चा वर्षाव सर्वत्र मित्र परिवाराकडून तालुक्यातून होत आहे.
.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा