सोशल डिस्टंसिंग नियमाचे पालन करत उमरी भारतीय जनता पक्षाच्या वतीने दुधाच्या संदर्भातील आंदोलनआज दिनांक 1 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्याच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करण्याचा निर्णय देवेंद्र फडणीस व चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला होता त्याच अनुषंगाने आज उमरी येथे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बालाजी बच्चेवार माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड पूनम ताई राजेश पवार गणेश गाडे भाजपा तालुकाध्यक्ष उमरी बालाजीराव ढगे चिटणीस नांदेड, विष्णू पंडित शहराध्यक्ष ,ता.अध्यक्ष विद्याताई अग्रवाल ,सरिता मंत्रेवाड, प्रणिता जोशी ,श्याम सेट लापशेटवार , शिवाजी पाटील वडजे , आदींच्या उपस्थितीत भोकर फाटा उमरी येथे दुधाच्या हमी भावात दहा रुपये वाढ द्यावी शेतकऱ्यांना नवीन कर्ज वाटप करावे या मागण्या संदर्भात आंदोलन करण्यात आले
०१ ऑगस्ट २०२०
शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव द्यावा व शेतकऱ्यांना नवीन कर्ज वाटप करावे -बालाजी बच्चेवार
सोशल डिस्टंसिंग नियमाचे पालन करत उमरी भारतीय जनता पक्षाच्या वतीने दुधाच्या संदर्भातील आंदोलनआज दिनांक 1 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्याच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करण्याचा निर्णय देवेंद्र फडणीस व चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला होता त्याच अनुषंगाने आज उमरी येथे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बालाजी बच्चेवार माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड पूनम ताई राजेश पवार गणेश गाडे भाजपा तालुकाध्यक्ष उमरी बालाजीराव ढगे चिटणीस नांदेड, विष्णू पंडित शहराध्यक्ष ,ता.अध्यक्ष विद्याताई अग्रवाल ,सरिता मंत्रेवाड, प्रणिता जोशी ,श्याम सेट लापशेटवार , शिवाजी पाटील वडजे , आदींच्या उपस्थितीत भोकर फाटा उमरी येथे दुधाच्या हमी भावात दहा रुपये वाढ द्यावी शेतकऱ्यांना नवीन कर्ज वाटप करावे या मागण्या संदर्भात आंदोलन करण्यात आले
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बातम्या
सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे
नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...

-
*उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीची सुरूवात. *सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे यांचा स्तुतीतुल्य उपक्रम कुंडलवाडी प्रति...
-
सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर यांना संघटनेचे निवेदन सादर नांदेड :- लातूर विभागीय सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) लातूर पदी डॉ.हणमंत ड...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा