मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बिलोलीत म.न.से.चे प्रमुख राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसा निमित्त रूग्णांना फळ वाटप

बिलोली जि.प्र. सुनिल कदम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बिलोली उपजिल्हा  ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना  महाराष्ट्र नवनिर्मान सेना तालुका अध्यक्ष त्रिशुल बाजीराव चुनडे यांच्या हस्ते फळ रुग्णानां वाटप करण्यात आले आहे. मराठी भाषा तथा असिमत्ता संरक्षणासाठी स्थापना करण्यात आलेल्या महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे सर्वस्वी मुख्य  प्रमुख आणी संस्थापक अध्यक्ष राज ठाकरेजी यांच्या 53 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने  जल्लोशात साजरा दर वर्षाप्रमाने याही वर्षात दिखील जल्लोशात व अतीबाजी करुन आंदात साजरा करीत. बिलोली तालुक्यातील म.न.से.चे सर्व पदअधिकारीनी कार्यकृत्यांनी बिलोली शासकीय ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप केले आहे. म.न.से चे तालुकाअध्यक्ष  नेहमी  सामाजिक.सार्वजनिक.शैक्षणिक. नागरिकांना सेवा देण्यासाठी  नेहमी  अग्रेसरअपक्रम राबवत त्यांनी   युवा नेतृत्व  बिलोलीतील उगवते तेजस्वीनायक जनतेच्या सेवेत   हे उगवते विकास करणारे खंबीर नेतृत्व म.न.से.चे तालुकाअध्यक्ष त्रिशुल चुनडे व  य...

काँग्रेसच्या जिल्हाउपाध्यक्षपदी मसुद देशाई यांची निवड

बिलोली -जि.प. सुनिल कदम तालुक्यातील आळंदी येथिल जेष्ठ,निष्कलंक काँग्रेस कार्यकर्त्ते तथा एक मुरब्बी राजकारणी मसुद देशाई आळंदीकर यांची जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाउपाध्यक्षपदी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याहस्ते निवड करुन नियुक्तीपञ देण्यात आले आहे.पंचायतराज व्यवस्था अस्तित्वात आल्यापासून तब्बल ६० वर्षे ग्रामपंचायत देशाई कुटुंबीयांकडे राखुन  गावचा सर्वांगीण विकास करुन ग्रामस्थांना शासकीय-खाजगी सुविधा गावातच उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्नशिल विकासपुरुष,तसेच दोनवेळा बिलोली तालुकाध्यक्षपद भुषविलेले आळंदीचे मसुद देशाई यांच्या कार्याची कृत्वावाची दखल घेत राज्याचे बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी मसुद देशाई यांची जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे.बिलोली तालुक्यातील अटकळी येथे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.सदर निवडीबद्दल आ.अमरनाथ राजुरकर,माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॕकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण,जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर,जि....