बिलोली जि.प्र. सुनिल कदम
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बिलोली उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना महाराष्ट्र नवनिर्मान सेना तालुका अध्यक्ष त्रिशुल बाजीराव चुनडे यांच्या हस्ते फळ रुग्णानां वाटप करण्यात आले आहे.
मराठी भाषा तथा असिमत्ता संरक्षणासाठी स्थापना करण्यात आलेल्या महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे सर्वस्वी मुख्य प्रमुख आणी संस्थापक अध्यक्ष राज ठाकरेजी यांच्या 53 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जल्लोशात साजरा दर वर्षाप्रमाने याही वर्षात दिखील जल्लोशात व अतीबाजी करुन आंदात साजरा करीत.
बिलोली तालुक्यातील
म.न.से.चे सर्व पदअधिकारीनी कार्यकृत्यांनी बिलोली शासकीय ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप केले आहे.
म.न.से चे तालुकाअध्यक्ष नेहमी सामाजिक.सार्वजनिक.शैक्षणिक. नागरिकांना सेवा देण्यासाठी नेहमी अग्रेसरअपक्रम राबवत त्यांनी युवा नेतृत्व बिलोलीतील उगवते तेजस्वीनायक जनतेच्या सेवेत हे उगवते विकास करणारे खंबीर नेतृत्व म.न.से.चे तालुकाअध्यक्ष त्रिशुल चुनडे व याप्रंसगी म.न.से.चे युवा तडफदार नेतृत्व शहरअध्यक्ष शेख मुजाईद अहमेद.
ओकांर चुनडे.
सोमनाथ इळेगावे.
आकास संकमवाड.साईनाथ कोरमळे.
कल्याण मामीलवाड.
शेख अखिल.पवन बोमंनाळे या आदी सह म.न.से च्या कार्यकृते उपस्थित होते. मनसेच्या उपक्रमांची व नागरिकांना सेवा देण्याचे मानस बाळगून सेवा करित बिलोली शहरात हे नागरिकांनाकडून या उपक्रमाची प्रंशशा होत आहे .हा उपक्रम एक अप्रतीम आहे.यावेळी बिलोली शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक
डॉ.नागेश द.लखमावार
तसेच सर्व स्टाॕप.. डॉ माधुरी टोपे .सिनियर सिस्टर कल्पना ठाकूर .
घोरपडे सिस्टर .
देशमुख एस.एस.
अनिल नलमेलवार यांच्या उपस्थित रुग्णांना म.न.से.कडून फळ वाटप करुन वाढदिवस साजरा केला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा