बिलोली पंचायत समिती नवीन इमारतीत स्थलांतर श्रेयवादात आढकले ?
श्रेय कोणीही घ्या पण काही विपरीत घडण्या आधी स्थलांतर करा -साळुंखे
नांदेड - बिलोली पंचायत समिती नवीन इमारतीचे काम काही किरकोळ कामे वगळता दोन वर्षापूर्वीच पूर्ण झालेले आहे जुनी बिल्डिंग मोडकळीस आल्याने मागील वर्षभरापासून कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतर करण्याची मागणी जोर धरत आहे त्यासाठी प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस केदार पाटील साळुंके यांनी तर कार्यालय हस्तांतरणासाठी टाळे ठोकून आंदोलन केले त्यावेळी प्रशासन खडबडून जागे झाले व किरकोळ कामे पूर्ण करून 15 ऑगस्टचा झेंडा वंदन नवीन इमारतीत करून कार्यालय हस्तांतरण करणार असल्याचे लेखी पत्र आंदोलनकर्त्यांना प्रशासनाने दिले व तशी प्रशासनाने तयारीही केली मात्र साळुंके ना श्रय मिळू नये म्हणून सत्ताधारी पक्षाच्या एका गटाने 17 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचे प्रशासनाला सांगून 15 ऑगस्टचा मुहूर्त टाळला तर 17 सप्टेंबर चा ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चा मुहूर्त टाळल्याने हा मुहूर्त सत्ताधारी दुसऱ्या गटाने टाळला ? का विळा भोपळ्याचे नाते असलेल्या शिवसेना गटाने टाळला अशी तालुक्यात चर्चा होत आहे तर श्रेय कोणीही घ्या पण जुन्या बिल्डिंगमध्ये काही विपरीत घडण्याच्या पहिले कार्यालय नवीन बिल्डिंगमध्ये हस्तांतरण करा अशी मागणी आंदोलन करते केदार पाटील साळुंके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
पंचायत समिती कार्यालय बिलोली च्या नवीन इमारतीचे काम सन 2013 पासून सुरू करण्यात आले तर मागील दोन महिन्यापासून इमारत काही किरकोळ कामे वगळता पूर्ण झाली मात्र ती पंचायत समिती कार्यालयाकडे हस्तांतरण न करता काही राजकीय पुढारी व गुत्तेदार यांच्या फायद्यासाठी इमारतीच्या बाहेरील रस्ते नाली व इतर कामे करावयाची असल्याची बाब पुढे करून शासनाकडे निधीची मागणी केली मात्र ती कामे धोकादायक ठरलेल्या जुन्या बिल्डिंगमधून कार्यालय स्थलांतर करूनही करता आली असती पण याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले मागील वर्षभराखाली ही बाब युवक काँग्रेसचे केदार पाटील साळुंखे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाच्या लक्षात आणून दिली तरीही काही कार्यवाही झाली नाही म्हणून त्यांनी मागील 21 जुलै रोजी टाळे ठोकून आंदोलन केले त्यावेळी प्रशासन खडबडून जागे झाले आणि किरकोळ कामे युद्ध पातळीवर पूर्ण करून 15 ऑगस्ट ला झेंडावंदन नवीन बिल्डिंगमध्ये करून कार्यालय स्थलांतर करणार असल्याचे लेखी पत्र आंदोलन कर्त्यास दिले व तसे पूर्ण कामे करून नवीनबिल्डींग मध्ये झेंडावंदनाची तयारीही पूर्ण केली मात्र तालुक्यातील पंचायत समितीमदे सभापती भाजपा खतगावकर गटाचा तर उपसभापती ठकरवाड गटाचा आहे सत्ताधारी एका ठकरवाड गटाने साळुंकेना श्रय मिळू नये म्हणून 17 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इमारतीचे उदघाटन करण्यात येणार असल्याचे प्रशासनाला सांगून 15 ऑगस्टचा मूर्त पुढे ढकलावयास लावला खरा पण आज 17 सप्टेंबर होऊनही इमारतीचे उदघाटन झाले नसल्याने सत्ताधारी दुसऱ्या गटाने हा मुहूर्त टाळला का ?की भाजपा सोबत विळा भोपळ्याचे नाते असलेल्या तालुक्यातील शिवसेना आमदार गटाने टाळला? असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला असून बिलोली पंचायत समिती कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतर हे श्रेयवादात अडकल्याची चर्चा तालुक्यात होताना आढळून येत आहे तर श्रेय कोणी घ्या मात्र मोडकळीस आलेल्या बिल्डींग मधून काही विपरीत घडण्याच्या पहिले कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतर करा अशी मागणी आंदोलनकर्ते केदार पाटील साळुंके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा