आमदार चिखलीकर यांच्या हस्ते महाआरती व वृक्षारोपण करण्यात आले
नांदेड - कंधार तालुक्यातील बारुळ येथे एकता गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवले जातात तसेच याही वर्षी कंधार /लोहा विधान सभेचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते महाआरती आणि वृक्षारोपण करण्याचे योजिले होते.आमदार चिखलीकर यांच्या हस्ते महाआरती व वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भोकर मतदार संघाचे भाजप नेते निलेश देशमुख हे होते.तसेच या कार्यक्रमाला भाजप युवा नेते माधवसिह ठाकूर,ह.भ.प.मधुकर महाराज बारुळकर,वरवंट चे सरपंच मधुकर पाये, गोपाळ लाटकर,शिवराज पाटील कळकेकर, बोरीचे सरपंच बालाजी झुंबड,साईनाथ कोळगीरे, प्रभाकर पांडे,समाजीक वनविभागाचे हुलाजी शिंदे, नारायण टोकालवाड,चांदभाई पठाण,संभाजी ब्रिगेड चे अशोक पा कदम ,डॉ.विजय वडजे,बारुळचे ग्रामविकास अधिकारी डॉ. अदमपूरकर पत्रकार गोविंद शिंदे,पत्रकार शिवाजी पाटील, पत्रकार बाळू कोल्हे,बालू सेठ,हैदर खान पठाण,सह परिसरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकता गणेश मंडळाचे अध्यक्ष ओम भाई ठाकूर सह संतोष मुदमवाड, बालाजी शिंदे,गंगाधर कुंदरूपे,साईनाथ गज़लवाड, गणपत कुलकंटे, नसिर शेख,वसीम शेख,यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.पी.जाधव यांनी केले

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा