आई,वडील आणि शिक्षकांना कधीच विसरू नका. -- गोविंद मुंडकर
बिलोली जगात आई,वडील आणि शिक्षक यांनाच आपला पाल्य किंवा विद्यार्थी आपल्यापेक्षा मोठ झाल्यावर पाहण्यात खरा आनंद होतो.त्यामुळे विद्यार्थ्यांसह सर्वांनी आई,वडील व शिक्षक यांना कधीच विसरू नका.असे प्रतिपादन जेष्ठ पञकार गोविंद मुंडकर यांनी केले.ते बुधवार दि.१९ सप्टेंबर रोजी बिलोली तालुक्यातील आरळी येथील लाकडे गणेश मंडळाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते.
पुढे बोलताना मुंडकर यांनी एखादा विद्यार्थी जेव्हा यश गाठण्यासाठी मेहनत घेतो.त्या पेक्षा जास्त मेहनत त्या विद्यार्थ्यांचे आई आणि वडील घेत असतात.आई वडीलांनीही आपल्या पाल्याला केवळ शिक्षित करण्यापेक्षा शिक्षणाबरोबर संस्कारही देणे गरजेचे आहे.धार्मिक कार्यक्रमातुनही चांगले संस्कार घडत असतात त्यामुळे धार्मिक कार्यक्रमांचीही गरज असल्याचे मत व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित राहिलेल्या हास्य कवी तथा कथाकार प्रा.बालाजी पेठकर यांनी आपल्या कवीता व कथेच्या माध्यमातून उपस्थिती सर्व विद्यार्थी व गावातील नागरिकांना आपल्या कवितांच्या माध्यमातून खिळवळून ढेवले.यावेळी लाकडे गणेश मंडळाच्या वतीने गावातील गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालकांचा,उत्कृष्ट शेतकरी व सामाजिक कार्य करणाऱ्या नागरिकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाँल,पुष्पहार व स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिलोली पंचायत समितीचे उप सभापती दत्तराम बोधने यांची तर पञकार संघाचे अध्यक्ष राजू पा.शिंदे,मनसे चे ता.अध्यक्ष शंकर महाजन,माजी सरपंच हाजप्पा पा.सुंकलोड,प्रा.हनमंत लाकडे,मुख्याध्यापक गंगाधरराव चिवटे,गंगाधरराव वनशेट्टे, सय्यद रियाज, बसवंत मुंडकर,परमेश्वर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भुजंग पाटील,संजय लाकडे,ज्ञानेश्वर लाकडे,गजानन बोडके,अशोक पा.लाकडे,प्रकाश लाकडे,शिवदास लाकडे,पप्पु डोनगावे,सिद्धेश्वर मरखले, हिवराळे सर,मारोती लिंबुरे,संजय कंदुरके यांच्यासह लाकडे गणेश मंडळाच्या सर्व पदाधिका-यांनी परिश्रम

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा