१३ नोव्हेंबर २०१८

पञकार संरक्षण समितीच्याअध्यक्षपदी ए.जी.कुरेशी तर सचिवपदी सय्यद रियाज यांची फेर निवड



बिलोली ( ता.प्र)येथिल शासकीय विश्रामगृह येथे पञकार संरक्षण समितीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.अध्यक्षपदी ए.जी.कुरेशी तर,सचिवपदी सय्यद रियाज यांची सर्वानूमते निवड करण्यात आली.पञकारावरील सततचे होत असलेले हल्ले व अन्याय अत्याचार या वर वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रभर  पञकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पञे हे कार्य करीत असुन बिलोली येथे संस्थापक अध्यक्ष विनोदपञे यांच्या आदेशाने  जिल्हा अध्यक्ष  महेंद्र गायकवाड व  जिल्हा सचिव शेख शब्बीर यांच्या मार्गदर्शनाखाली बिलोली तालूका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.त्यात मार्गदर्शक गौसोद्दीन कुरेशी , कार्यध्यक्ष संजयकुमार बिलोलीकर, तालूका उपाध्यक्षपदी  व्यंकट शिंनगारे ,शंकर पवारे सहसचिव- शेख मुर्तुजा ,कोषाध्यक्ष-इलीयास फारुखी,संघटक- विजय सोंनकांबळे , प्रसिद्धी प्रमुख प्रकाश फुगारे,  सदस्य संजय जाधव , इरेश माचलोड , अदीची निवड करण्यात आली,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...