आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे यांची 224 वी जयंती साजरी
मौ,आदमपूर ता,बिलोली, जि, नांदेड येथे साजरी करण्यात आलीत्या प्रसंगी आदमपूरचे सरपंच साईनाथ चिंतले यांच्या हस्ते महापुरुष क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या प्रतिमेची पुष्पपुजा करण्यात आले, त्यावेळी उपस्थित बिलोली पंचायत समितीचे सभापती प्रतिनिधी गंगाधर अनपलवर , बिलोली तालुका कर्मचारी कृतीसमितीचे अध्यक्ष प्रोमोदजी फकीरे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी त्यांच्या भाषणात महापुरुषांना जातीय डोरखंडात बांधून त्यांची महंती कमी करू नये अशा शब्दात सामाजिक प्रोबोधन करून लहुजी साळवे यांच्या जीवनचरित्रावर आपले विचार मांडले, त्यावेळे उपस्थित तंटामुक्त अध्यक्ष गोवर्धन हालबुर्गे, उपसरपंच राहुल हदगले, माजी सरपंच प्रभाकर पेंटे,हणमंत वाघमारे ग्रा प सदस्य, दै, पुढारीचे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते दिलीप भुसावळे, दै, देशोन्नतीचे पत्रकार धम्मदीप भुसावळे, मारोती भुसावळे ड्रायव्हर (रापम)
सूत्रसंचालन माजी उपसरपंच वाघमारे काशिनाथ यांनी केले,कार्यक्रम यशवस्वी करण्यासाठी
संभाजी वाघमारे, माधव वाघमारे ,मारोती वाघमारे, अरविंद वाघमारे,गजानन वाघमारे, चंद्रकांत वाघमारे, दिलीप वाघमारे, बाबू वाघमारे, शंकर वाघमारे इतरांनी परिश्रम घेतले

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा