१६ नोव्हेंबर २०१८

भा.ज.यु मोर्चाच्या सोशल मीडिया अध्यक्षपदी सय्यद रियाज तर मागासवर्गीय भाजपा तालुकाध्यक्ष बाबूराव कुडके यांची निवड


बिलोली ता.प्र  रुक्मणी कॉम्पलेक्स नविन बस्थानक येथे पारपाडलेल्या सीएम चशक कार्यकर्ता बैठक  मध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या बिलोली तालूका सोशल मीडिया अध्यक्षपदी सय्यद रियाज यांची नुकतीच निवड भारतीय जनता पार्टी यूवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष  रवि पाटील खतगावकर यांच्या हस्ते निवड करण्यात आली या वेळेस  आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्ला अध्यक्ष रामपाटील रातोळीकर  , जिल्हापरिषद सदस्य लक्षमणराव ठक्करवाड,यादवरावजी तुडमे, विधानसभा प्रमुख उमांकांत गोपछडे, भा.ज.पा. ता., अध्यक्ष आनंदराव बिराजदार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शांतेश्वर पाटील , संचालक चांदू कुडके, युवा मोर्चाचे तालूका अध्यक्ष ईंद्रजीत तुडमे माजी जि.प सदस्य संग्राम हैगले, शंकरराव अंकुशकर .यु.मो.जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील दुगावकर ,  रावसाहेब देशमुख , युवा मोर्चा तालूका अध्यक्ष देगलूर  निलेश पाटील , कुलदिप खेळगे , मनमंथ कस्तुरे , अदि सह अनेकांच्या उपस्थित होती सय्यद रियाज यांची  बिलोली तालूका सोशल मीडिया अध्यक्षपदी निवड करण्यात आली अनेकांची खालील प्रमाने निवड करण्यात आली.  मागासवर्गीय तालूका अध्यक्षपदी - बाबू गंगाराम कुडके ,  युवा मोर्चा शहर अध्यक्षपदी शरद खंडेराय,  विजे.एनटी सेलच्या ता. अध्यक्ष पिराजी नागा शेळके , ता.युवा सचिव गणेश पाटील, अदी ची निवड नियूक्ती पञ देवून करण्यात आली . निवड झाल्या बद्दल  राजकुमार गादगे , आर्शद देसाई , प्रविन गाजेगावड , संघपाल गवळे , गोविंद गुडमलवाड, बळवंत पाटील लुटे , प्रतिक अंकुशकर  , पवन गादगे , ईर्फान पठान , रोहीत गादगे, रोषन तुडमे, बापुराव मेडेकर , प्रदिप गाजेवाड यांच्या सह  अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...