मनसेच्या दणक्याने सा.बाधकाम विभाग चे प्रशासन हादरले
'' शंकर महाजन यांच्या अमरन उपोषन,आत्मदहनाची घेतली दखल"
बिलोली प्रतिनिधी-
बिलोली तालुक्यातील मौ. सगरोळी ते आदमपूर रस्ता मागीन बर्याच वर्षा पासून देखभाल दूरुस्ती केली जात नव्हती पन मनसे च्या तक्रारी नंतर सार्वजनिक बाधका विभाग यानी लेखी दिले की हा रस्ता आमचा नाहीच या नंतर मनसेने संबधीत विभागा कडून लेखी पञ आनले की ह्या रस्त्याचे देखभाल दूरीस्तीच काम हे सार्वजनिक बाधकाम विभाग याचेच आहे आसे राज्य रस्ते विकास मंडळ औरगाबाद,राष्ट्रीय महामार्ग नांदेड या विभागाने दिल्यावर माञ सार्वजनीक बांधकाम विभागा तातडीने ह्या रस्त्यावर गीट्टी टाकन्यास सूरुवात केली नंतर डाबर खरदेची ताञीक आडच अले होते या मूळे काही दिवस खड्डे बूजवन्यास विलंब झाले. पन शेवटी ह्या रस्त्यावरी खड्डे बूजवन्यास सूरुवात झाल्यामूळे या विभागातीत जनतेने माञ समाधान व्यक्त केले,व सगरोळीचे जेष्ट वैक्ती खंडेराव देशमूख,शिवराज पा येसगीकर उप सरपंच येसगी,सदिप भोसले सरपंच दौलतापूर,क्रृ.उ.बा.स.संचालक शिवराज बामने,रमेश पा मनधरने,उप सरपंच प्र.बोळेगाव,शिवा संघटनेचे व्यंकटरावा बामने,भाजपचे ता.उपाध्यक्ष शिवकूमार कोदळे,बसव ब्रिगडेचे ता.अध्यक्ष गीरीराज बामने,जय मल्हार सेनेचे ता.उपाध्यक्ष लक्ष्मन आवरुल हिप्परगा येथील दत्तू महाजन,साईनाथ भूर्रे रामपूर येथील गणेश मूगडे,गजानन कस्तूरे यानी मनसे ता.अध्यक्ष शंकर महाजन याचे आभार व्येक्त केले.ह्या रस्त्यावरी खड्डे बूजवन्याच श्रेय मनसेला जात असल्यामूळे रस्त्यावरील खड्डे बूजवन्यास विरोध दरर्शवनारे सामाजीक कार्यकर्त्ये आता म्हनतात की माझ्या मूळे ह्या रस्त्यावरील खंड्डे बूजवन्याच काम चालू झाले.मनसेच्या कामाच श्रेय काही पूढारी लाटन्याच काम चालू आहे असी चर्चा पंच क्रोशीत चालु आहे.

Great work ......
उत्तर द्याहटवा