बिलोली येथील ग्रामीण रूग्णालयच्या वतीने रविवार दि.२ डिसेंबर रोजी गोवर - रूबेला या विषयीची कार्यशाळा आयोजित केली आहे.शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या गोवर रूबेला लसीकरण अभियानाची सर्वांना माहिती व्हावी.या उद्देशाने नेहमीच अनेक उपक्रम राबविणा-या बिलोली येथील ग्रामीण रूग्णालयाच्या वतीने दि.२ डिसेंबर रोजी सकाळी ठिक ११ वाजता ग्रामीण रूग्णालय बिलोली येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यशाळेत गोवर रूबेला या विषयी विशेष माहिती दिली जाणार आहे.तरी बिलोली शहर व तालूक्यातील , नागरिक व पञकार बांधवांनी उपस्थित रहावे. असे अवाहन रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाँ.नागेश लखमावार यांनी केले.
०१ डिसेंबर २०१८
उद्या रविवारी बिलोली येथे गोवर - रूबेला या विषयावर कार्यशाळेचे आयोजन
बिलोली येथील ग्रामीण रूग्णालयच्या वतीने रविवार दि.२ डिसेंबर रोजी गोवर - रूबेला या विषयीची कार्यशाळा आयोजित केली आहे.शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या गोवर रूबेला लसीकरण अभियानाची सर्वांना माहिती व्हावी.या उद्देशाने नेहमीच अनेक उपक्रम राबविणा-या बिलोली येथील ग्रामीण रूग्णालयाच्या वतीने दि.२ डिसेंबर रोजी सकाळी ठिक ११ वाजता ग्रामीण रूग्णालय बिलोली येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यशाळेत गोवर रूबेला या विषयी विशेष माहिती दिली जाणार आहे.तरी बिलोली शहर व तालूक्यातील , नागरिक व पञकार बांधवांनी उपस्थित रहावे. असे अवाहन रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाँ.नागेश लखमावार यांनी केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बातम्या
सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे
नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...
-
कुंडलवाडी प्रतिनिधी कुंडलवाडी नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू असून या पार्श्वभूमीवर कुंडलवाडी नगरपालिका भाजपचे नगराध्यक्ष पदाब...
-
शहरातील सर्व समाजाच्या समसेची जान व शहराचा विकास कसा साधावा याचा पुर्ण अभ्यास असलेले.शहराचे भूमीपूत्र माजी सेवानिवृत्त कृषी अधिक्षक तथा नगर ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा