नांदेड च्या श्यामनगर मधील फिजीक्स कोचिंग क्लासेसचा उपकृम
बिलोली :
विस वर्षाचा प्रदिर्घ अनुभव व फिजीक्स विषयात सर्वोकृष्ट निकाल देणारे प्रा.महेश कासराळीकर यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले की, ११,वी १२ वी हे करिअरचे महत्वाचे वर्षे आहे.त्यात सध्या दुष्काळाची छाया पडली आहे व शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत अशा त्या विध्यार्थाना फिस मध्ये विशेष मोठी सवलत देण्यात येणार आहे.
चांगल्या बुद्धीमतेला कठोर परिश्रम व योग्य मार्गदर्शनाने अचुक दिशा प्राप्त होते,चांगल्या मेडीकल व इंजिनीअरिंगला प्रवेश मिळविण्यासाठी फिजीक्स विषयात चांगले गुण प्राप्त करणे अनिवार्य झाले आहे,फिजीक्स विषयातील सर्व शंकाचे वेळोवेळी निरसन झाले व योग्य मार्गदर्शन झाल्यास यश हे आपलेच होते आणि हे केवळ प्रा.महेश यांच्या स्पेशल बँच मध्ये शक्य आहे,५० सुपरस्पेशल बँच २० डिसेंबर पासुन तर १२ नीट ५ जानेवारी २019 पासुन प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थासाठी दुष्काळ परिस्थितीचा गांभिर्याने नोंद घेऊन मागासवर्गिय आर्थीक दृष्ट्या विचार करुन व आत्महत्या ग्रस्त वारसांच्या विध्यार्थांना फिस मध्ये मोठी विशेष सवलत देण्यात येणार असुन बक्षीस स्वरुपात १२,बोर्ड परीक्षेत १००पैकी १०० गुण घेणाऱ्या विध्यार्थास ११००० रुपये,नीट मध्ये१८०पैकी १५० गुणघेणाऱ्याना २१००० रुपये,जी मेन मध्ये १२० पैकी १०० गुण घेणाऱ्याना २१००० रुपये देण्यात येणार आहे,असे आवाहन फिजीक्स कोचिंग क्लासेस श्याम नगर नांदेड चे प्रा महेश कासराळीकर यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा