बिलोली येथील लिटल फ्लॉवर कॉन्व्हेन्ट शाळेच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना M. R. लसीकरण करण्यात आले. एकूण 2300 पैकी 2140 विद्यार्थीयांना लसीकरण करण्यात आले. एकाही विद्यार्थी विद्यार्थिनीला कसलाही त्रास लसीकरणामुळे उदभवला नाही. असे बिलोली ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. नागेश लखमावार यांनी न्यूज प्रतिनिधीशी बोलतांना सांगीतले .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा