लोकस्वराज्य आंदोलनच्या वतीने ३ जानेवारी होणार्या शासकबनो सिंहगर्जना पूर्व तयारीसाठी बिलोली येथे महत्तवपूर्ण बैठक
बिलोली: लोकस्वराज्य आंदोलनच्या वतिने बिलोली येथील शासकीय विश्रामग्रात ठिक.12:00 वाजता तालुक्यातील सर्व शाखा प्रमुख , सर्कल प्रमुख , पदधिकारी व कार्यक्रर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक :- मा.रावसाहेब दादा प्रदेशअध्यक्ष कामगार आघाडी महाराष्ट्र ) , मा. व्हि.जि.डोईवाड प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र ) , मा.पंडित वाघमारे ( जिल्हा अध्यक्ष नांदेड ) , मा.नागोराव कुडके ( जिल्हा प्रवक्ता नांदेड ), मा. साहेबराव डोंगर (जिल्हा सरचिटणिस नांदेड ) यांची प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे.
या बैठकी मध्ये लोकस्वराज्य आंदोलन चा 15 वा वर्धापन दिन व सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आयोजीत " शासक बनो.... सिंहगर्जना महासभा ३ जानेवारी रोजी महात्मा फुले नगरी नवा मोंढा नांदेड येथे कार्यक्रमसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी माण्यवर उपस्थिती राहणार आहेत. तरी सर्व पद्आधिकारी , कार्यक्रर्ते बैठकीस उपस्थीत राहण्याचे आव्हान लोकस्वराज्य आंदोलनाचे बिलोली कार्यअध्यक्ष एल पी गोणारकर यांनी केले आहेया बैठक यशस्वी करण्यासाठी मा.गंगाधर भंडारे (ता. अध्यक्ष ), मा.गंगाधर शिंदलोन (ता.उपाध्यक्ष ), मा.संदिप कटारे (शहरप्रमुख), सुरेश शिंदे , जकोजी चरके , यादव कूडके , रवि चिमनापुरे , सौ.गोदावरी नंदगे , सौ.लहिजाबाई दावलेकर ,बळीराम मिरजे ,शिवाजी गायकवाड ,प्रकाश कुडकेकर , दिगांबर काचमोडे , सुरेश शिंदलोन , मारतंड जेठे, बाबु कुडके , भास्कर कुडके , पिराजी भंडारे , सुभाष वाघमारे , शंकरराव शिंदलोन , आनिल दावलेकर , बाबु बोरडे, यांनी मेहनत घेत आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा