तालुक्यातील हिंगणी येथे एका आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र रत्न पुरस्कृत पञकार राजु पाटिल शिंपाळकर याना आ.सुभाष साबणे यांच्याकडून सन्मानित करण्यात आले,महाराष्ट्र ओबीसी फांउडेशेनच्या वतिने नुकतच मुंबई येथे महाराष्ट्र रत्न पदवि देऊन पञकार राजु पाटिल याना सन्मानित करण्यात आले.त्याआनुशंगान्वे दि.27 डिसेंबर रोजी मौ,हिंगणी येथे एका आयोजित कार्यक्रमात आ,सुभाष साबने यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन अनेक मान्यवरांच्या उपस्थित सन्मानित करण्यात आले यावेळी तहसिलदार विक्रम राजपुत प.स.सभापती प्र,गंगाधर अनपलवार ,बालासाहेब पाटिल खतगावकर ना.त.संजय नागमवाड शिवसेना ता.प्रमुख बाबाराव पा.रोकडे स.गटविकास अधिकारी बजाज पञकार बाबुराव इंगळे, सय्यद रियाज ,शेख इलियास यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुञसंचलन गंगाराम पाटिल शिरोळे यानी केले तर अभार मा.सरपंच गंगाधर पाटिल नरवाडे यानी व्यक्त केले .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा