हिवताप व हत्तीरोग आरोग्य कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्ना बाबत मा. डॉ भोई सर सहसंचालक, आरोग्य सेवा (हिहवज) पुणे यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना मा.बाजीराव कांबळे साहेब प्रेणीत यांची सकारात्मक चर्चा झाली
महाराष्ट्र राज्यातील हिवताप व हत्तीरोग विभागातील आरोग्य कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित प्रश्ना बाबत चर्चा करण्याकरिता मा. डॉ भोई सर सहसंचालक आरोग्य सेवा (हिहवज) पुणे यांच्या कडे वेळ मागितला असता त्यांनी आजच्या दिनांकास आपल्या राज्यातील विविध प्रलंबित मागण्याच्या बाबतीत चर्चा करण्याकरिता वेळ दिला. सह संचालक आरोग्य सेवा (हिहवज) पुणे कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचे राज्य पदाधिकारी मा. बाजीराव कांबळे साहेब राज्याध्यक्ष, मा. पी.एन.काळे साहेब राज्य सरचिटणीस, मा.जगदीश गोपाळे राज्य कार्याध्यक्ष, सत्यजीत टिप्रेसवार नांदेड जिल्हाध्यक्ष, मयूर साडेगावकर जालना जिल्हाध्यक्ष, दिनकर थोरात पुणे, संदिप नागे रायगड व राज्य पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा