नांदेड: आ.राम पाटील रातोळीकर यांच्या मातोश्री राधाबाई बालाजी पाटील रातोळीकर (वय-85) यांचे दि.२८ मार्च रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास वृद्धाकाळाने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर दि.२९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता रातोळी (ता.नायगाव) येथे अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात आ. राम पाटील रातोळीकर, सून, नातू-पंतु असा परीवार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा