आपल्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह विविध शैक्षणिक सोयी-सुविधा देऊन त्या विद्यार्थ्यांच्या भावी जिवनातील उज्जवल भविष्य घडविण्याचे प्रामाणिक पणे प्रयत्न करु असे प्रतिपादन तालुक्यातील कार्ला खु.येथिल सनशाईन इंटरनॅशनल इंग्लिश स्कुलच्या मुख्याद्यापीका सौ.प्रेमा मेरगु यानी दि.22 मार्च रोजी आयोजित विद्यार्थी व पालक मेळाव्यात उपस्थिताना मार्गदर्शन करताना बोलत होते.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यासपिठावर मा.आ,गंगारामजी ठक्करवाड तर प्रमुख पाहुणे म्हणुन नांदेडचे जेष्ठ विधीतज्ञ शंकररावजी बोटलावार, चेअरमन सत्यनारायण मेरगु , पञकार राजु पाटिल शिंपाळकर कार्ला खु.संरपंच सौ.अल्का देशमुख ,गजानन दावलशेटे आदि प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.या वेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करुन दिप प्रज्वलीत करुन पुढिल कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.या पुढे बोलताना मेरगु म्हणाल्या की आमच्या या शैक्षणिक संस्थेच यंदाच प्रथम वार्षिक महोत्सवी वर्षे आसुन सदर शैक्षणिक वर्षात शाळेनी विद्यार्थ्यांच्या गुणवतेसह कला, क्रीडा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊन यंदाच्या तालुका स्थरावरील प्रजासत्ताक दिनाच्या आयोजित स्पर्धात्मक कार्यक्रमात सह भाग घेऊन चिमुकल्या कलाकारानी प्रथम पारीतोषिक पटकाऊन शाळेच नाव लौकिक केल्याच या वेळी आवर्जून ऊल्लेख करीत आगामी कार्यकाळात आम्हि आमच्या विद्यार्थ्यांना यापुढे हि जाऊन दर्जेदार शिक्षणासह विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचअभिवचन हि या वेळी दिल. तर संचालक सत्यनारायण मेरगु यांचही विविध विषयावर सविस्तर अस मौलाच मार्गदर्शन लाभल.तसेच या वेळी सायंकाळच्या विद्युत रोषनाईत शालेय मैदानावर चिमुकल्या बालकलाकारानी उत्कृष्ट असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.या कार्यक्रमास उपस्थितानी टाळ्याच्या गजरात उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देत कार्यक्रमाचा चांगलाच आस्वाद घेतला,य कार्यक्रमास परीसरातील प्रतिष्ठित नागरिक ,विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक मेरी मँडम तर सुञसंचलन अनिल तमलुरे यानी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मु.अ.हेमा मँडम , व्यंकटराव सुरकुटलावार ,शिवकन्या सुरकुटलावार ,इस्तर मँडम ,राहुल सर आदि शिक्षक वृदानी प्रयत्न केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा