बिलोली (ता.प्र) कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांना अभिवादन व माजी सैनिक व स्वातंत्र्य सैनिक यांच्या पत्नीचे सन्मान सोहळा भाजपा युवा मोर्चाचे तालूका अध्यक्ष इंद्रजीत तुडमे यांच्या वातीने आयोजन बिलोली शहरातील रुक्मणी कॉम्पलेस येथील हाँल मध्ये करण्यात आला , या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत होमगार्ड तालूका समादेशक यादवराव तूडमे, तर प्रमुख पाहूने म्हणून एस.बी.आय.चे शाखाधिकारी प्रसाद आलूरकर, जे.ई. अनिल टीकारे, पोलीस निरिक्षक भगवान धबडगे,जे.ई बोधनकर होते. कारगील विजय दिनानिमित्त सन्मान करण्यात आला या मध्ये स्वातंत्र्य सैनिक यांचे पत्नी वच्छलाबाई महाजन शिवलाड,माजी सैनिक विजय सोनवने, माजी सैनिक भिमराव मेश्राम, माजी सैनिक प्रकाश प्रचंड अदिचा सन्मान करण्यात आला. या वेळी लक्ष्मणराव जाधव, शंकरराव अंकुशकर,धोंडीबा शंखपाळे ,गंगाधर शिंदे, ईरन्ना पाटील, खंडेराय, नरसिम्हा सुर्गलोड,शंकर शंखपाळे, गंगाधरराव शिंदे , किशन पटाईत ,विठ्ठल निवगे ,भाजप सोशल मीडियाचे सय्यद रियाज, शरद खंडेराय, बळवंत पाटील, बाबू कुडके,गोविंद गुडमलवार, अर्शद देसाई, साई ठकरोड, कलमुर्गे, सुनिल मेहरकर, प्रशांत गादगे, अदित्य तुडमे, रवि बेटेराज, मुज्जू कुरेशी, दिपक एडके, कबिर देवकरे, इरफान पठाण, यांच्या सह अनेक जन उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावीक व सूञसंचालन इंद्रजीत तूडमे यांनी केलेतर आभार साईनाथ शिरोळे यांनी मांडले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा