०२ ऑगस्ट २०१९

श्रीनाथ दिलीप उत्तरवाड यांचा वाढदिवस अपंग शाळेत उत्साहाने साजरा




बिलोली - भारतीय जनता पार्टीचे बिलोली शहर अध्यक्ष दिलीप शंकरराव उत्तरवाड यांचे सुपूत्र श्रीनाथ दिलीप उत्तरवाड यांचा वाढदिवस बिलोली येथील पुज्य साने गुरूजी  अपंग विद्यालय येथील विद्यार्थी सोबत साजरा करण्यात आला या  प्रसंगी बिलोली ठाण्याचे  पोलीस निरीक्षक श्री धबडगे साहेब, भारतीय जनता पार्टी बिलोलीचे ता अध्यक्ष बिराजदार सर, शिवसेना युवा तालुका प्रमुख अभिजीत तुडमे,  खंडू खंडेराय,अर्जुन  खंडेराय आणि पञकार शिवराज रायलवाड , मोहसीन खान सर ,सय्यद  रियाज , तसेच दिलीप दादा मित्र मंडळातील सर्व सदस्य वाजीद पटेल, शंकर अण्णा, मुन्ना पोवाडे, जावेद दादा, राजु बरूळे, यादव शिंदे, राजकुमार गादगे, विष्णू बंडेवाड, गोपीनाथ शिंदे, लक्ष्मण उत्तरवाडा, गोविंद गुडमलवार, प्रविण गाजेवार  सर्वानी उपस्थित राहून श्रीनाथ दिलीप उत्तरवाड यांना शुभेच्छा दिल्या आणि तेथील अपंग विद्यार्थ्यां सोबत मेजवानी म्हणून सुरूची भोजन व्यवस्था करण्यात आली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...