०२ ऑगस्ट २०१९

दगडगाव येथे श्रावण मासातील महादेव आरती आदित्य ठाकरे यांच्या हस्ते



शिराढोन:-
   जिल्ह्यातील मौजे दगडगाव येथे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे भेट दिली त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या हस्ते महादेव आरती करण्यात आली त्याचबरोबर गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले . त्यांचे स्वागत करते वेळेस युवासेना तालुका उपाध्यक्ष साईनाथ कस्तुरे दगडगांवकर ,सरपंच बळु पाटिल ढवळे , शिवाजी मुदगुले ,तुकाराम ढवळे ,भाऊ पाटिल , रावजी मुकदम, शिवाजी काकडे , बालाजी मुकदम ,धरणीधर गजानन कस्तुरे,  बाबुराव मालीपाटिल, नागोराव कस्तुरे ,शिवानंद महाराज ,बाबुराव मुदगुले , जयराम कस्तुरे, रतन उराडे , सचिन कस्तुरे ,सचिन उराडे ,आनंदा जाधव ,भगवान ठोंबरे , श्रिकांत उराडे.,सुदाम उराडे, न्यानु सुर्यवंशी , साईनाथ उराडे , ओमकार उराडे ,महेश कस्तुरे गंगाधर आप्पा. रंगनाथ कस्तुरे कादर शेख,विजय गोडबोले व समस्त गावकरी मंडळी दगडगांव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...