नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाच्या यानिमित्ताने विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते नायगाव येथील शासकीय रुग्णालयांमध्ये पोलीस स्टेशन नायगाव पशुवैद्यकीय दवाखाना नायगाव कृषी उत्पन्न बाजार समिती धर्माबाद विद्यालय धर्माबाद येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते वृक्षारोपण करून वाटून धर्माबाद येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल-मापाडी वर्गाला ब्लँकेटचे वाटप बालाजी बच्चेवार साहेब यांच्या हस्ते व माननीय श्रावण पाटील भिलवंडे शिवराज पाटील होटाळक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेशराव पाटील करखेलीकर भालेराव काका सौ मीनल ताई खतगावकर उपसभापती राम पाटील बंनालीकर धर्माबाद तालुका अध्यक्ष विजय पाटील डांगे नांदेड जिल्ह्याचे उपाध्यक्ष रवी आण्णा शिवराज पाटील मोकलीकर शहराध्यक्ष गंधअलवार ललेश मंमंगनाळी कर साई रोषणगावकर व्यंकटराव चव्हाण चंदू पाटील चव्हाण नागनाथ आन आनंतवाढ बाबुराव वडपञे चक्रेश बंनालीकर पांडुरंग जगदंबे मनीष पाटील हारेगावकर शिवदास पाटील करखेली कर तालुका अध्यक्ष गणेश गिरी मार्केट कमिटीचे संचालक श्याम शेठ झंवर शेखर गंजेवार मनोज बुंदिले जी संपादक शहराध्यक्ष गजानन चव्हाण शिवाजी पाटील वडजे माधव पाटील कल्याण अविनाश पाटील चव्हाण शंकर वडपञे विकास पाटील संजय गुजलवार राजु सोनकाबळे रविकांत कोपरकर बालाजी तळणीकर शिवाजी वडपञे सभाजी भालेराव फेरोज पठाण मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते विविध ठिकाणी उपस्थित होते यावेळी बालाजी बच्चेवार पुढे म्हणाले लोक प्रतीनिधीची भूमिका ही उपेक्षित समाजाला न्याय देण्याचे असले पाहिजे प्रताप पाटील चिखलीकर यांच्या रूपाने आज नांदेड जिल्ह्याचे खासदार उपेक्षित असलेल्या समाजाला न्याय देणारा खासदार गरिबीची जाण असणारा खासदार आज आपल्याला मिळाले असल्याचे मत व्यक्त केले आजपर्यंत अनेक लोकप्रतिनिधी आपण पाहिलेत परंतु माननीय प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सारखा लढवय्या नेता आपण आजपर्यंत बघितलं नाहि गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावनारा नेता प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून. नांदेड जिल्ह्याला मिळाला असल्या मुळे मतदार संघाचा विकास निश्चित होणार असल्याचे यावेळी बच्चेवार पुढे बोलताना म्हणाले या भागांमध्ये वाढलेली बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न मार्गी लागतील असे हे आपल्या मनोगतात व्यक्त केले आज प्रताप पाटलाच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून नायगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळा लागला होता अशा पद्धतीचे जणू चित्र दिसत होते

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा