नायगाव - भारतीय जनता पार्टी नायगाव विधानसभा मतदार संघाचे नेते माननीय बालाजी बच्चेवार यांच्यावतीने नायगाव मधील बाई लेकींना साडीचोळी चे वाटप माननीय नांदेड जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण चे प्रभारी श्रीकांत नाना देशपांडे व आमदार श्री राम पाटील रातोळीकर साहेब यांच्या हस्ते तसेच सर्व नायगाव विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेते मंडळीच्या उपस्थिती मध्ये उद्या दि 5/08/2019 रोजी सोमवार सकाळी 9 वाजता वाटप होणार आहे तरी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बालाजी बच्चेवार यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा